जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
तलाठी व लिपिक पद भरती (मे - जून २०१४)
-
: 08805771114, 08600644166 (Timing : 10 AM TO 6 PM) : support@ApplyGov.com (e-mails will be responded in office hours)
सुचना व महत्‍वाची माहीती

विस्तृत जाहिरात - लिपिक

अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी.

पदस्थापना आदेश - तलाठी (प्रतिक्षा यादी)

तलाठी पदाचे प्रतिक्षा यादी पदस्थापना आदेश.

तलाठी - अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

तलाठी पदाच्या २२ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी.

लिपिक - अंतीम निवड व प्रतिक्षा यादी

लिपिक पदाची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी

तलाठी - निकालाबाबत सूचना

तलाठी पदाच्या २२ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेच्या निकालाबाबत सूचना

लिपिक - कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी (सुधारित)

लिपिक पदाच्या ०८ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

वाहन चालक - अंतिम निवड यादी

२० मे २०१४ व २१ मे २०१४ रोजी घेण्यात आलेल्या वाहन चालक पदाच्या व्यावसायीक व शारीरिक क्षमता चाचणी अंती मुळ कागदपत्र तपासणी व मुलाखतीअंती निवड झालेल्या उमेदवारांची यादी.

लिपिक - उत्तरपत्रिका

लिपिक पदाच्या ०८ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका.

अर्जाची पात्रता

बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्जाची पात्रता पाहता येईल.

भरले‍ल्या अर्जाची प्रत

भरले‍ल्या अर्जाची प्रत मिळविण्‍यासाठी येथे क्लिक करा.

विस्तृत जाहिरात - तलाठी

अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी.

पदस्थापना आदेश - तलाठी

तलाठी पदाचे पदस्थापना आदेश.

तलाठी - कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

तलाठी पदाच्या २२ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

तलाठी - प्राप्त गुणांची यादी

तलाठी पदाच्या २२ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची बैठक क्रमांक निहाय प्राप्त गुणांची यादी

तलाठी - उत्तरपत्रिका

तलाठी पदाच्या 22 जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका. उमेदवारांनी त्यांचे आक्षेप ०१ जुलै २०१४ सायंकाळी 4 वाजेपर्यंत लेखी स्वरुपात पुराव्यानिशी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवावेत.

वाहन चालक - अंतिम निवड यादीतील उमेदवारांना सूचना

वाहन चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांना सूचना

लिपिक - प्राप्त गुणांची यादी

लिपिक पदाच्या ०८ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची प्राप्त गुणांची यादी.

लिपिक - उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्यासाठी सूचना

लिपिक पदाच्या ०८ जून २०१४ रोजी झालेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध केलेल्या उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्यासाठी सूचना.

चलनाची दुय्यम प्रत

चालानची दुय्यम प्रत मिळविण्‍यासाठी येथे क्लिक करा.
भरती वेळापत्रक
कामकाजदिनांकवेळ
लिपिक टंकलेखक पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ25 MAY 2014upto 05:45 PM
तलाठी पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ15 JUN 2014upto 11:00 PM
लिपिक टंकलेखक पदासाठी तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्‍या कोणत्‍याही शाखेत भरणे27 MAY 2014Bank Hours
तलाठी पदासाठी तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्‍या कोणत्‍याही शाखेत भरणे17 JUN 2014Bank Hours
लिपिक टंकलेखक पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक29 MAY 20143.00 PM
तलाठी पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक18 JUN 20143.00 PM
परीक्षा शुल्‍क
पदसंवर्गपरीक्षा शुल्क
लिपिक टंकलेखकखुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीताRs. 240
मागासवर्गीय उमेदवारांकरीताRs. 140
तलाठीखुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीताRs. 240
मागासवर्गीय उमेदवारांकरीताRs. 140
परीक्षा वेळापत्रक
पदपरीक्षा दिनांक व वेळ
लिपिक टंकलेखक08 JUN 2014
02.00 PM TO 4.00 PM
तलाठी22 JUN 2014
02.00 PM TO 4.00 PM
माजी सैनिक उमेदवारांना व 40% पेक्षा जास्‍त अपंग उमेदवारांना परीक्षा शुल्कात सूट आहे.

मदत केंद्र :
: 08805771114, 08600644166
(Timing : 10 AM TO 6 PM)
: support@ApplyGov.com
(e-mails will be responded in office hours)
Office Address :
Collector Office,
Near SGGS Government Hospital,
Nanded - 431 601
: (02462) 235 077
कार्यालयाचा पत्‍ता :
जिल्‍हाधिकारी कार्यालय,
श्री गुरु गोविंद सिंघजी शासकीय रुग्‍णालयाजवळ,
नांदेड - 431 601
: (02462) 235 077

Best Viewed in Internet Explorer 8+, Firefox, Opera, Chrome, and SafariPrivacy Policy