जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
तलाठी व लिपिक (टंकलेखक) सरळसेवा भरती - जून २०१५
-
: 07776869995, 07776865550 (Timing : 10 AM TO 6 PM) : support@applygov.com (e-mails will be responded in office hours)
पद व आरक्षण
उमेदवाराची माहिती

   
शैक्षणीक माहीती
निवडा शिक्षण अर्हता शाळा/ बोर्ड/ विद्यापिठ उत्‍तीर्ण वर्ष प्राप्‍त गुण एकुण गुण % ग्रेड

सर्व शैक्षणिक माहिती भरल्यानंतर Add Education या बटणावर क्लिक करावे. त्याशिवाय माहिती संरक्षित होणार नाही.
शिक्षण अर्हताशाळा/ बोर्ड/ विद्यापिठउत्‍तीर्ण वर्षप्राप्‍त गुणएकुण गुण% Remove
संगणक शैक्षणीक माहीती
अर्जदाराकडे संगणक अर्हता आहे काय?
इतर माहीती
खालील सर्व बाबींसाठी जाहिरातीतील नियम लागु आहेत, कृपया नियम समजून घेऊन निवड करावी.
उमेदवार महाराष्‍ट्राचा मुळ रहिवासी आहे का?
महाराष्‍ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील 865 गावातील रहिवासी आहे काय?
अर्जदार 1991 चे जनगणना कर्मचारी आहे काय?
अर्जदार 1994 नंतरचे निवडणुक कर्मचारी आहे काय?
अर्जदार स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्‍य आहे काय?
अर्जदार शासन परीपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 30 एप्रिल 2004 नूसार समाविष्‍ठ खेळापैकी राज्‍यस्‍तरीय खेळाडू आहे काय?
अर्जदार माजी सैनिक आहे काय?
अर्जदार अंशकालीन कर्मचारी आहे काय?
अर्जदार प्रकल्‍पग्रस्‍त आहे काय?
अर्जदार भुकंपग्रस्‍त आहे काय?
अर्जदाराने जिल्‍हा रोजगार कार्यालयात नोंदणी केली आहे काय?
अर्जदार शासकीय / निमशासकीय कर्मचारी आहे काय?
फोटो व सही
फोटो (Photo)सही (Signature)
उमेदवाराचा स्‍वत:चा अद्ययावत (Latest) पासपोर्ट आकारातील फोटो असावा.
फोटो समोर चेहरा असलेला (FRONT FACED) असावा.
फोटो 3 : 4 (लांबी : रुंदी) आकारात असावा.
फोटोतील 3/4 (पाऊन) पेक्षा जास्‍त भाग चेहरा असावा.
फोटोची File JPEG Format मध्‍ये 15KB पेक्षा मोठी व 75KB पेक्षा लहान असावी.
वरील सुचनांप्रमाणे फोटो SCAN व CROP करुन अपलोड करावे.
उमेदवाराने स्‍वच्‍छ पांढर्‍या कागदावर जाड पॉईंट पेनने स्‍वाक्षरी करावी.
स्‍वाक्षरी करण्‍यासाठी रुळींग पेपर वापरु नये.
स्‍वाक्षरी SCAN करुन 2 : 1 (लांबी : रुंदी) आकारात CROP करावी.
CROP करतांना भोवतालची पांढरी जागा कमीत कमी ठेवावी.
स्‍वाक्षरीची File JPEG Format मध्‍ये 10KB पेक्षा मोठी व 50KB पेक्षा लहान असावी.
वरील सुचनांप्रमाणे स्‍वाक्षरी SCAN व CROP करुन अपलोड करावे.
Select file... Upload Select file... Upload
प्रतिज्ञापत्र

मदत केंद्र :
: 07776869995, 07776865550
(Timing : 10 AM TO 6 PM)
: support@applygov.com
(e-mails will be responded in office hours)
Office Address :
Collector Office,
Near SGGS Government Hospital,
Nanded - 431 601
: (02462) 235 077
कार्यालयाचा पत्‍ता :
जिल्‍हाधिकारी कार्यालय,
श्री गुरु गोविंद सिंघजी शासकीय रुग्‍णालयाजवळ,
नांदेड - 431 601
: (02462) 235 077

Best Viewed in Internet Explorer 8+, Firefox, Opera, Chrome, and SafariPrivacy Policy