जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

तलाठी पद भरती - २०१६

भरती वेळापत्रक
कामकाजदिनांकवेळ
तलाठी पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ21 AUG 2016upto 11:00 PM
तलाठी पदासाठी तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्‍या कोणत्‍याही शाखेत भरणे23 AUG 2016Bank Hours
तलाठी पदासाठी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, इ) भरणे23 AUG 2016upto 11:00 PM
तलाठी पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक27 AUG 2016from 10:00 AM
/ - परीक्षा वेळापत्रक व परीक्षा शुल्‍क
पदपरीक्षा दिनांक व वेळसंवर्गपरीक्षा शुल्क
तलाठी11 SEP 2016खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 300
02:00 PM TO 04:00 PMमागासवर्गीय उमेदवारांकरीता 150
माजी सैनिक उमेदवारांना व 40% पेक्षा जास्‍त अपंग उमेदवारांना परीक्षा शुल्कात सूट आहे.

मदत केंद्र :
: 07888172111, 07888162555
(Timing : 10 AM TO 6 PM)
Need Help? Click Here
Office Address :
Collector Office,
Near Gandhi Statue,
Nanded - 431601
: 02462-235077
कार्यालयाचा पत्‍ता :
जिल्हाधिकारी कार्यालय,
गांधी पुतळ्याजवळ,
नांदेड - ४३१६०१
: 02462-235077

Disclaimer and Policies

Best Viewed in Internet Explorer 8+, Firefox, Opera, Chrome, and Safari

© 2016 - Collector Office, Nanded